जागतिक यकृत दिवसाच्या निमित्ताने दिनांक 28/7/22 रोजी शेठ र. व. आयुर्वेदीक रूग्णालयात यकृत विकारांवर मोफत चिकित्सा शिबिर:

चरक फार्मसीच्या सौजन्याने जागतिक यकृत दिवसाच्या निमित्ताने दिनांक 28/7/22 रोजी शेठ र. व. आयुर्वेदीक रूग्णालयात यकृत विकारांवर मोफत चिकित्सा शिबिराचे आयोजन काय चिकित्सा विभागा तर्फे करण्यात आले होते.
तसेच आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी current approach in managing Hepatitis by ayurved ह्या विषयावर डॉ . सुनिल इनामदार ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
hepatitis

Kayachikita Dept. Medical Camps: 2013-2019

Kayachikita Dept. Workshop: 2013-2019

Kayachikita Dept. Articles Published in Media: 2013-2019

Kayachikita Dept. Awards and Achievement: 2013-2019

Kayachikita Dept. Research Paper Published: 2013-2019

Kayachikita Dept. Lectures delivered: 2013-2019